BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

येथे होणार लाईव्ह कुस्ती मैदान


 राज्यातील कुस्ती मैदान चालु व्हावी  तसेच गेले वर्षभर झालेले कुस्तीक्षेत्राचे नुकसान भरून निघावे यासाठी मैदाने चालु होणे गरजेचे आहे . त्यानिमीत्ताने कुस्ती हेच जीवन महासंघाच्या वतीने राज्यातील पहिले अधिकृत आॅनलाई कुस्ती मैदान घेण्यात येणार असल्याचे शिराळा तालुका कुस्ती हेच जीवन चे अध्यक्ष मनोज मस्के यांनी सांगीतले.

      गेले वर्षभर कोरोनाचे संकट अवघ्या जगावर असल्याने  कुस्तीबरोबर ईतर सर्वच खेळांचे नुकसान झाले. त्यात कुस्ती क्षेत्राचे जास्तच नुकसान झाल्याने अनेक पैलवानांनी कुस्ती सोडली.  कुस्ती मैदान परत चालु व्हावीत व   यातून खेळाडूंना खेळाडूंना खुराकसाठी थोडी मद्दत व्हावी या उद्देशाने शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील कुस्ती हेच जीवन या टीमने आॅनलाई कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे.

        सदर मैदान दि. १०/०१/२०२१ रोजी दु. ३.०० वाजता शाहुवाडी तालुक्यातील तरूकवाडी येथे दत्तसेवा विद्यालयाच्या पटांगणावर घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष  मनोज मस्के यांनी सांगीतले. या मैदानातील नंबर एकची कुस्ती विकास पाटील-मांगरूळ विरूद्ध प्रदीप ठाकुर- हांडे तालीम सांगली.  नंबर दोनची कुस्ती उदय खांडेकर-वारणा तालीम विरूद्ध अंजीर पाटील- न्यु मोतीबाग अशा ऐकुन २५ काटा लढती होणार आहेत. सदर मैदान हे कुस्ती हेच जीवन फेसबुक पेज व युट्युब चॅनल वर लाईव्ह स्वरूपात होणार आहे. 

         सदर मैदान शासनाने घालुन दिलेल्या अटी व शर्ती नुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थीतीत होणार असून या मैदानासाठी कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य संस्थापक रामदास देसाई सर व अध्यक्ष अनिल पाटील सर हजर राहणार आहेत. त्याच बरोबर शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील आमदार ही उपस्थित राहणार आहेत.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 .


Post a Comment

0 Comments