BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मॅरेथॉन २०२० या स्पर्धेत ५ किमी मध्ये उत्तम पाटील (वारणानगर) तर १६०० मीटर धावणे मध्ये ओंकार पन्हाळकर प्रथम

 

रेड ता.शिराळा येथे आयोजित केलेल्या मिशन इंडियन आर्मी महाराष्ट्र पोलीस भरती मॅरेथॉन २०२० या स्पर्धेतील एक क्षण

 शिराळा,ता.३१:- रेड (ता.शिराळा) येथील विक्रम सातपुते व अक्षय सातपुते यांच्या वतीने आयोजित केलेल्या मिशन इंडियन आर्मी महाराष्ट्र पोलीस भरती मॅरेथॉन २०२० या स्पर्धेत ५ किमी मध्ये उत्तम पाटील (वारणानगर) तर १६०० मीटर धावणे मध्ये ओंकार पन्हाळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला .

यावेळी  दिनकर नायकवडी, महादेव जाधव , यशवं पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले . 

यावेळी माजी सैनिक संघटनेचे अमृत पाटील , जालिंदर पाटील, बाबासो धुमाळ ,नागेश वाघ ,रमेश चौगुले, प्रहार संघटनेचे शिराळा तालुका श्रीराम नांगरे, महेश सातपुते , विकास सातपुते , अण्णा पाटील , सुनील निकम , प्रकाश पाटील , अरविंद सातपुते , संदीप सातपुते , रोहन सातपुते , गौरव सातपुते , सुनिल तांदळे , महादेव सातपुते , मनोज सातपुते , प्रशांत सातपुते , सागर मोहिते उपस्थित होते .

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


Post a Comment

0 Comments