BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राज्यात ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण कोरोनामुक्त - आरोग्यमंत्री राजेश टोपे

         ब्रेकिंग न्यूज

शिराळा,ता.२:  तालुक्यात आज ३५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून  यात वाळवा तालुक्यातील नवेखेड व शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
 शिराळा तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागली असून मृतांच्या संख्येत ही वाढ झाली आहे. एकूण २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ गावात ३५ रुग्ण आढळून आले आहेत.
आज   बिऊर, वाकुर्डे बुद्रुक, शिरशी, चिखली,नाटोली, मांगले, भटवाडी,भेडसगाव (ता.शाहूवाडी),नवेखेड (ता.वाळवा) प्रत्येकी १,  देववाडी २, चरण, शिराळा ,जांभळेवाडी प्रत्येकी ५, कांदे ९ असे एकूण ३५ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.


 मुंबई, दि.१: राज्यात आज १० हजार ९७८ रुग्ण बरे झाले तर १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९८  हजार ५२३ रुग्णांवर(ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. 
निदान झालेले १५,७६५ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात मंगळवारी ता.1  सप्टेंबर नोंद झालेले मृत्यू) मुंबई मनपा-११४२ (३५), ठाणे- २४२ (७), ठाणे मनपा-२३३ (५), नवी  मुंबई मनपा-२९४ (६), कल्याण डोंबिवली मनपा-२०४ (१०), उल्हासनगर मनपा-२६ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३२ (१), मीरा भाईंदर मनपा-१७१ (१), पालघर-२७७ (१), वसई-विरार मनपा-१२८ (४), रायगड-३०८ (१४), पनवेल मनपा-२१० (२), नाशिक-८३ (२), नाशिक मनपा-४८५ (१५), मालेगाव मनपा-२६ (१), अहमदनगर-३९४ (२),अहमदनगर मनपा-३३० (२), धुळे-१७ (१), धुळे मनपा-४९ (३), जळगाव- ५१७ (९), जळगाव मनपा-१४७ (२), नंदूरबार-४२, पुणे- ७७६ (७), पुणे मनपा-१७३८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-९७९ (५), सोलापूर-३९९ (१४), सोलापूर मनपा-६८ (१), सातारा-७८० (१७), कोल्हापूर-१९२ (११), कोल्हापूर मनपा-८५ (५), सांगली-८०० (१३), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३७० (५), सिंधुदूर्ग-२३, रत्नागिरी-११६ (९), औरंगाबाद-८२ (३),औरंगाबाद मनपा-१०५ (५), जालना-९५ (३), हिंगोली-७ (१), परभणी-४३ (६), परभणी मनपा-६२ (१), लातूर-१५६ (१), लातूर मनपा-८० (१), उस्मानाबाद-२७३ (७),बीड-७३ (२), नांदेड-२०१, नांदेड मनपा-१४२ (३), अकोला-९९ (१), अकोला मनपा-४७, अमरावती-३० (२), अमरावती मनपा-४० (४), यवतमाळ-१५९ (२), बुलढाणा-१४७, वाशिम-१०७ (२) , नागपूर-३३६ (१), नागपूर मनपा-११५५ (२१), वर्धा-१३६ (१), भंडारा-८६ (१), गोंदिया-१०१ (१), चंद्रपूर-१३०, चंद्रपूर मनपा-१३३, गडचिरोली-४१, इतर राज्य १६.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ११ हजार ७५२ नमुन्यांपैकी ८ लाख ०८ हजार ३०६ नमुने पॉझिटिव्ह (१९.१९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ७९ हजार ५१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ०२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील                       
1) मुंबई: बाधीत रुग्ण- (१,४६,९४७) बरे झालेले रुग्ण- (१,१८,८५९), मृत्यू- (७६९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,०६७)

2)ठाणे: बाधीत रुग्ण- (१,३३,८४२), बरे झालेले रुग्ण- (१,०९,१३२), मृत्यू (३८४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,८६९)

3) पालघर: बाधीत रुग्ण- (२५,८९६), बरे झालेले रुग्ण- (१९,१३८), मृत्यू- (५९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१६२)
4) रायगड: बाधीत रुग्ण- (३०,८००), बरे झालेले रुग्ण-(२४,३७६), मृत्यू- (७९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६२५)
5) रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (४२८२), बरे झालेले रुग्ण- (२४४६), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६८५)
6) सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१३०८), बरे झालेले रुग्ण- (६८५), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०३)
7) पुणे: बाधीत रुग्ण- (१,७८,५९८), बरे झालेले रुग्ण- (१,१९,६२०), मृत्यू- (४१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४,८५७)
8) सातारा: बाधीत रुग्ण- (१४,७४३), बरे झालेले रुग्ण- (८५०७), मृत्यू- (३५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८७७)
9) सांगली: बाधीत रुग्ण- (१४,४४२), बरे झालेले रुग्ण- (७७३१), मृत्यू- (४४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२६६)
10) कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (२२,७५६), बरे झालेले रुग्ण- (१५,८७८), मृत्यू- (६६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२१६)
11) सोलापूर: बाधीत रुग्ण- (२०,०३३), बरे झालेले रुग्ण- (१४,३३५), मृत्यू- (७७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९१९)
12) नाशिक: बाधीत रुग्ण- (४०,४२९), बरे झालेले रुग्ण- (२७,९३६), मृत्यू- (८८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११,६०८)
13) अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२१,०९१), बरे झालेले रुग्ण- (१६,५०४), मृत्यू- (२९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(४२८९)
14) जळगाव: बाधीत रुग्ण- (२८,०९८), बरे झालेले रुग्ण- (१९,६४१), मृत्यू- (८६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५८८)
15) नंदूरबार:बाधीत रुग्ण- (२७९६), बरे झालेले रुग्ण- (१४६२), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६०)
16) धुळे: बाधीत रुग्ण- (७९२८), बरे झालेले रुग्ण- (५९२५), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७८४)
17) औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२३,२९६), बरे झालेले रुग्ण- (१७,७७१), मृत्यू- (६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८५१)
18) जालना: बाधीत रुग्ण-(४४४१), बरे झालेले रुग्ण- (२९९५), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३११)
19) बीड: बाधीत रुग्ण- (४८८३), बरे झालेले रुग्ण- (३४८०), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७७)
20) लातूर: बाधीत रुग्ण- (८२४५), बरे झालेले रुग्ण- (५२४१), मृत्यू- (२७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७२९)
21) परभणी: बाधीत रुग्ण- (२७३८), बरे झालेले रुग्ण- (१२९८), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३५४)
22) हिंगोली: बाधीत रुग्ण- (१५१५), बरे झालेले रुग्ण- (११६३), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१६)
23) नांदेड:बाधीत रुग्ण- (७५१०), बरे झालेले रुग्ण (३४१०), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८७२)
24) उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (६१८५), बरे झालेले रुग्ण- (४११०), मृत्यू- (१६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९१०)
25) अमरावती: बाधीत रुग्ण- (५२५७), बरे झालेले रुग्ण- (३९२८), मृत्यू- (१३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११९३)
26) अकोला:बाधीत रुग्ण- (४०१५), बरे झालेले रुग्ण- (३१०५), मृत्यू- (१५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५३)
27) वाशिम: बाधीत रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१४३२), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५१)
28) बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३५२५), बरे झालेले रुग्ण- (२१९३), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२५८)
29) यवतमाळ:बाधीत रुग्ण- (३३७२), बरे झालेले रुग्ण- (२११८), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११७७)
30) नागपूर: बाधीत रुग्ण- (२९,५३३), बरे झालेले रुग्ण- (१६,२५०), मृत्यू- (७५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,५२७)
31) वर्धा: बाधीत रुग्ण- (१०२६), बरे झालेले रुग्ण- (४८४), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२३)
32) भंडारा: बाधीत रुग्ण- (११७३), बरे झालेले रुग्ण- (६१७), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३४)
33) गोंदिया: बाधीत रुग्ण- (१५६९), बरे झालेले रुग्ण- (९७३), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७८)
34) चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (२६३३), बरे झालेले रुग्ण- (११९१), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२३)
35) गडचिरोली: बाधीत रुग्ण- (८३०), बरे झालेले रुग्ण- (६०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२६)
36) इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (७५७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८५)
एकूण: बाधीत रुग्ण-(८,०८,३०६) बरे झालेले रुग्ण-(५,८४,५३७),मृत्यू- (२४,९०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४३),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,९८,५२३) (टीप: मंगळवारी नोंद झालेल्या एकूण ३२० मृत्यूंपैकी २१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५० मृत्यू  ठाणे – १०, सोलापूर – ५, कोल्हापूर -५, रत्नागिरी -५, औरंगाबाद -३, जळगाव -३, नाशिक -३, परभणी -३,रायगड -२, सातारा -२, वाशिम -२, पुणे -२, पालघर -१, जालना -१, अकोला १, अहमदनगर -१ आणि बीड -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

इतर बातम्या

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर 

              ----------------------------------------------------------

शिवरवाडीच्या श्री उत्कर्ष गणेश मंडळाचा असा ही एक सामाजिक उपक्रम

                                     ----------------------------------------------------------------

बुधवारी 2 सप्टेंबर रोजी  चिखली येथे होणार देशभक्त आनंदराव नाईक विशेष गुणवत्ता पुरस्कार वितरण सोहळा

                                   ----------------------------------------------------------------

        आमदार पै. महेश दादा लांडगे यांच्याकडून ग्रंथालयास स्पर्धा परिक्षेेची पुस्तके भेट

                                     -------------------------------------------------------------

शिराळा 2 ते 8 सप्टेंबर  पर्यंत सात दिवस बंद - व्यापारी महासंघाचा निर्णय

                                 -----------------------------------------------------------------------

शिराळा व वाळवा तालुक्यात पुरेशा  आरोग्य सुविधेसाठी शासन व प्रशासनस्तरावर प्रयत्न करा

                                ---------------------------------------------------------------------

बिबट्याने त्याच्यावर पाठीमागुन झडप घातली अन्

                             --------------------------------------------------------------

म्हणुन हे  दोन अध्यक्ष झाले होम क्वारंटाईन

                                              ------------------------------------

यामुळे केले चांदोली धरणाचे दरवाजे बंद

-------------------------------------

माजी  कृषीराज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हे दोन युवानेते झाले होम क्वारंटाईन

                                                   ----------------------------------------------------

 त्या समाज कंटकावर कठोर कारवाई करा अन्यथा  देशभरातील वडार समाज रस्त्यावर उतरेल- महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिपक पवार

                                                      ------------------------------------------------

देशमुख साहेबांच्या विचारांची संघटना बळकट करणे हीच त्यांना श्रद्धांजली - रणधीर नाईक 

                                        -------------------------------------------------------------

तर 27 ऑगस्टला भाजपाचे तहसील कार्यालय शिराळा येथे ठिय्या आंदोलन

                                                        -------------------------------------------

आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते फिरते कोविड अलगिकरण कक्षाच्या साहित्याचा लोकार्पण सोहळा संपन्न

                              -------------------------------------------------------------------------

मिरज शासकीय कोविड रूग्णालयामध्ये अतिरिक्त 6 के एल क्षमतेचा ऑक्सिजन टँक- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

                                              ------------------------------------------------------------

 स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांना जयंती निमित्त  विनम्र अभिवादन

----------------------------------------------------------------------------------------------------------------

तत्वाशी ठाम राहिलेले नेतृत्व- स्व. शिवाजाराव देशमुख साहेब (जयंती विशेष)

------------------------------------------------------------------------------

नाटोलीच्या शंकरराव  कुलकर्णी यांचे निधन

---------------------------------------------

मांगलेच्या विलासराव पाटील (दादा) यांचे निधन

शिराळा तालुक्यात कोरोनामुळे 13 वा बळी

----------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात कोरोनाचे दोन बळी

ग्रामीण भागातील मुलांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देऊन तालुक्याच्या लौकिकात भर घाला -अभिनेते रंगराव घागरे

-----------------------------------------------------

पत्रकार विनायक गायकवाड यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ जिल्हा प्रवक्ते पदी निवड

-------------------------------------------

  मांगलेत मालेगाव पॅटर्न राबवा

--------------------------------------------------------------

शेतकऱ्यांची दीपावली गोड करणार- आमदार मानसिंगराव नाईक 

------------------------------------------------------

अतिवृष्टीमुळे तालुक्यात घरांची पडझड

-------------------------------------

पुन्हा वेळ मिळणार  नाही म्हणुन आईच्या  श्राद्धाचे साहित्य आणुन तो कायमचाच  निघुन  गेला

 शित्तुर-आरळा पूल पाण्याखाली 

--------------------------------------------------------

अन् पेपर टाकणारं पोर जेव्हा तहसीलदार बनतं-----

---------------------------------------------------------------------------

समाज जागृती करणाऱ्या शॉर्ट फिल्मच्या निर्मितीची गरज-वनक्षेत्रपाल आर. एस. भगत

----------------------------------------

शिराळा येथे आख्खा मसुरसाठी प्रसिद्ध असणारा सुरेश धाबा सुरु

---------------------------------------------

कोकरूड पोलीस ठाण्याचे एकनाथ भाट व रेखा सूर्यवंशी हे एम्पलॉय ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित.

----------------------------------------------------------

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 100 खाटांचेअद्ययावत कोविड काळजी केंद्र सुरू करावे-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

--------------------------------------------------

धनगर समाजाच्या विविध मागण्या बाबत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन 

------------------------------------------------

चांदोली धरणातुन विसर्ग वाढविला

----------------------------------------------------------------------

शिराळा येथील  पेपर विक्रेते राम पाटील यांचे निधन

---------------------------------------------------

शिराळा येथे बिबट्याचे दर्शन

------------------------------------------------------------

शिराळा येथील  संग्राम ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेत वीज बिल भरण्याची सोय

शिराळा  येथे संपन्न झाला रानभाज्या महोत्सव

--------------------------------------------------------------

कोरोनाची अँटीजन टेस्ट शिराळा येथे सुरू

-----------------------------------------------------------------

शिराळा तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पौर्णिमा पवार

--------------------------------------------------

चिखली येथे सुरु झाले चाईल्ड हेल्थ पार्क

---------------------------------------------------

इनामवाडी येथील  रामचंद्र पाटील व शिराळा येथील वसंत सखाराम कोतवाल यांचे निधन

-----------------------------------------------------------

कोरोनाच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट, रोगापेक्षा इलाज भयंकर-सत्यजित देशमुख 

-----------------------------------------------------

चांदोलीत 29.52 तर कोयनेत 72.15 टी.एम.सी. पाणीसाठा


सोनवडेत शेळीवर बिबट्याचा हल्ला

---------------------------------------------------------

चांदोलीतुन 6500 क्यूसेक्सने विसर्ग सुरु


------------------------------------------------------------------

चांदोली धरणाचे दरवाजे उचलले 4400 क्युसेक्सने विसर्ग सुरू

----------------------------------------------------------

वारणाकाठी सावधानतेचा इशारा

------------------------------------------------------------------

चांदोलीत १४० मी.मी.पाऊस;  सलग दुस-या दिवशी अतिवृष्टी एक  पुल तीन बंधारे पाण्याखाली

                                    ----------------------------------------------------------------------

तहसीलदार शितलकुमार यादव यांचे निधन 

                         ------------------------------------------------------------------------------------

क्वारंटाईन असणा-या व्यक्तीने केली आत्महत्त्या 

-----------------------------------------------------------------------------------

मणदुर सरपंच यांच्या विरोधात  ग्रामपंचायत सदस्यांचा अविश्वास ठराव मंजुर

---------------------------------------------------------------------------

चांदोलीत अतिवृष्टी तर कोकरुड-रेठरे व  शिराळे खुर्द हे बंधारे पाण्याखालीचांदोलीत अतिवृष्टी तर कोकरुड-रेठरे व  शिराळे खुर्द हे बंधारे पाण्याखाली

-------------------------------------------------------------------


म्हणुन उपसरपंच यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला

------------------------------------------------------

शिराळा मध्ये 35 झाडांचे यशस्वी प्रत्यारोपण

---------------------------------------------------------

आई आणि मुलगा एकाचवेळी झाले मॅट्रीक पास

---------------------------------------------------------

तिच्या कर्तृत्वाने वारणा काठचा झेंडा नगरला फडकला अन् वारणा माईची ओटी अभिमानाने भरली



शिराळा तालुक्यात  माजी मंत्री शिवाजीराव नाईक,  सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे दुध दरवाढीसाठी आंदोलन

----------------------------------------------------------------------------------------------------

शिराळा येथे सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे दुध दरवाढीसाठी आंदोलन


कोरोनाचे रुग्ण बरे झालेल्या गावांनी काळजी घ्या पण निष्काळजीपणा नको-खासदार धैर्यशील माने


------------------------------------------------------------------------

या गावात बिबट्याने केल्या कोंबड्या फस्त

--------------------------------------------------------------------------------

या गावातील उपसरपंचावर अविश्वास ठराव आणला असुन या बाबत 3 ऑगस्टला विशेष  ग्रामसभेत होणार निर्णय

----------------------------------------------------------------------------------------

या गावातील सरपंच यांच्या विरोधात तहसीलदार यांचेकडे अविश्वास ठराव दाखल

-------------------------------------------------------------------------------------

दहावी निकाल

------------------------------------------------------------------------------------------

बिळाथी येथील महिलेचा मृत्यूनंतर कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह

-------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------

सोनवडेत कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

--------------------------------------------------------------------------------------------

नाग पकडल्या प्रकरणी तिघावर गुन्हा दाखल

------------------------------------------------------------------------------

अशी झाली नागपंचमी: ना मिरवणुक,ना दर्शन, घरीच  केले प्रतिमा पुजन

---------------------------------------------------------------------------------

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभाग शिराळा व या पाच गावावर ड्रोनच्या माध्यमातून तीन दिवस नजर ठेवणार

----------------------------------------------------------------------

अंबामाता मंदिरात जाण्यास व  मानाची पालखी दर्शनास बंदी

---------------------------------------------------------------------

कोरोनाचे 139 पैकी 119  रुग्ण झाले बरे

---------------------------------------------------------------------------------जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले

---------------------------------------------------------------------------------

मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे  फेस शिल्ड वाटले


--------------------------------------------------------------------------------

तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील

---------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.


----------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन

----------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

----------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

------------------------------------------------------

नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त


Post a Comment

0 Comments