BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

ब्रेकिंग न्युज


शिराळा येथील कोविडउपजिल्हा रुग्णालयातमध्ये उपचार घेत असलेले आठ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यामध्ये मणदूर ३ पुरुष व ४ महिला व खेड येथील १२ वर्षाचा मुलगा असे आठ रुग्ण बरे झाले आहेत.त्यांना पुढील ७ दिवस रेड येथे संस्था अलगिकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. याअगोदर या रुग्णालयातील ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे,गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. प्रविण पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास रावळ, डॉ,मनोज महिंद, डॉ. गायत्री यमगर, डॉ विजय यादव,डॉ सुमित पवार ,डॉ. विनायक धस, डॉ.संदीप साळी, डॉ. सुवर्णा पाटील,डॉ.प्रियांका चव्हाण, डॉ. ओंकार पाटील, डॉ. प्रकाश मोरे  व सर्व कर्मचारी यांनी कोरोनामुक्त रुग्णांचे गुलाब पुष्प देवुन  व टाळ्या वाजवुन अभिनंदन केले.


=

मांगले येथे प्राथमिक आरोग्य क्रेंदात डॉक्टर जयसिंग पवार  व आरोग्य सेविका यांचा सत्कार करताना विजय गराडे अरूण पाटील दत्ता तडाखे 


मांगले: कोरोनाच्या पाश्वभुमिवर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेबदल व 'डॉक्टर डे'' दिनानिमित्त  मांगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविका कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.



कोरोनाला रोखण्यासाठी  प्रत्येक घरी जावून सर्वेक्षण करणे दैनंदिन तपासणी करणे  50 वर्षावरील व इतर आजाराची माहिती व उपचार व  त्याच बरोबर 24 तास आरोग्य सेवा  दिली आहे नवे तंत्रज्ञान नवी उपचार पध्दत आपल्या परीसरात आणण्यासाठी येथील डॉक्टरांचे सातत्याने काम सुरु आहे कोरोनाच्या विळख्यात वैद्यकीय दुत लढा देत आहेत खाजगी व शासकीय सर्व डॉक्टर चांगली सेवा देत आहेत  कोरोनाला रोखण्यासाठी सर्व डॉक्टरांची टीम  अहोरात्र मेहनत घेत आहेत    याची दखल घेवून शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाने सर्वांचा सत्कार केला .


आरोग्य अधिकारी      डॉ.नरेंद्र घड्याळे, डॉ.जयसिंग पवार  डॉक्टर ओमकार पाटील डॉक्टर स्वाती पाटील  डॉक्टर उत्तम बच्चे डॉक्टर दिपक घाटगे यांचा तसेच सर्व आरोग्य सेविका  कर्मचारी यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने त्यांना . शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या  यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय गराडे,पत्रकार अरुण पाटील, दत्तात्रय तडाखे, प्रा.दिपक तडाखे उपस्थित होते

======================================================================

खालील  हेडींगवर क्लिक करुन वाचा  या आठवड्यातील इतर महत्वाच्या बातम्या 

=============================================================

कासवाच्या  तोंडात गळ अडकला अन्

===============================================================

 मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

================================================================

गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...

====================================================================

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

=====================================================================

=====================================================================

कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ

=======================================================================

भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

चिखली येथे  २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

=====================================================================

ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा

---------------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष

इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
=====================================================================
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------



Post a Comment

0 Comments