-ब्रेकिंग न्युज
शिराळा तालुक्यातील मोरेवाडी येथे मुंबईहुन आलेल्या 50 वर्षीय वृद्धास व बिळाशी येथील 23 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मोरेवाडी येथे कोरोनाचा शिरकाव झाला असुन बिळाशी येथील हा दुसरा रुग्ण आहे. ---------------------------------------------------------------------------------
शिराळा: शिराळा तालुक्यात फ-या व घटसर्प रोगांचेे पावसाळ्यापुर्व लसीकरण सुरु झाले असुन जुन पर्यंत 35हजार पशुनला लसीकरण करण्यात आले आहे. बातमीचा व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
⇓
शिराळा तालुक्यात 19 पशुवैद्यकिय दवाखाने आहेत. त्या माध्यमातुन पावसाळ्यात साथीचे आजार पसरु नये म्हणुन फ-या व घटसर्प हे लसीकरण सुरु आहे. यामध्ये एकुण मोठ्या 25000 जनावरांना तर शेळ्या,मेंढ्या यांच्या अंत्रविषार या रोगाचे एकुण 5000 तर कोंबड्यातील राणीखेत या रोगाचे लसीकरण 5000 करण्यात आले आहे.
शिराळा तालुक्यात 95 महसुल गावे आहेत. त्यामध्ये 1 नगरपंचायत व इतर 91 ग्रामपंचायती आहेत.
गाय-24254,म्हैस46838,शेळ्या-मेंढ्या8902,कोंबड्या 87839,डुकरे200,कुत्रे 3198 असे एकुण 171.231 पशुधन आहे. त्या पैकी 25 हजार जनावरे, शेळ्या मेंढ्या 5000 वकोंबड्या 5000 असे 35000 लसीकरण पुर्ण झाले आहे.उर्वरीत ठिकाणी लसीकरण सुरु आहे. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने लसीकरण वेळेत पुर्ण करण्यास विलंब होत असला तरी कामाचा वेग गतीने आहे. पैदासक्षम देशी गाय 3533, संकरीत गाय 11797,म्हैस 31517.
आहे. या विभागातील 64 मंजुर पदापैकी 42 पदे भरलेली असुन 21 पदे रिक्त आहेत.त्यामुळे या सर्व लोकांच्यावर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.
या आठवड्यातील इतर महत्वाच्या बातम्या
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण
===========================================================
लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ
-----------------------------------------------------------------------------------------------------------
नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त
--------------------------------------------------------------------------------------------------------------
=======================================================
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस रहाणार सुरु-
=====================================================
चांदोलीत अतिवृष्टी झाल्याने गेल्या २४ तासात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद
======================================================
कोरोना मुक्त दाम्पत्यावर फुलांची उधळण प्रहार संघटनेमध्ये वाळवा अघ्यक्षपदी मीराताई शिंदे तर शिराळा अध्यक्षपदी अँड स्वातीताई पाटील
==========================================================
नाटोलीच्या दगडू पाटील यांचे निधन
=============================================================
त्यांनी साजरा केला चक्क मियावाकी जंगलाचा वाढदिवस
===============================
कोरोनाच्या संकटात ही सर्ज्या राजाची जो़डी अव्वल=बेंदुर उत्साहात
============================================================
तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर-सत्यजीत देशमुख
=============================================================
जिल्ह्यात लॉकडाऊन- अफवा कि सत्य 4.7.20
=============================================================
कासवाच्या तोंडात गळ अडकला अन्
===============================================================
मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान
================================================================
गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...
====================================================================
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर
=====================================================================
=====================================================================
प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा करू - जि.प. सदस्या अशाताई झिमूर
----------------------------------------------------------------------------------------------------------------------कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ
=======================================================================
भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-
---------------------------------------------------------------------------------------------------------------------चिखली येथे २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान
=====================================================================
ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा
---------------------------------------------------------------------------------------
0 Comments