BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दहावी निकाल


ब्रेकिंग न्युज

सांगली जिल्ह्यात आज 167 रुग्ण सापडले असुन 6 जणांचा मृत्यू झाला  आहे.

शिराळा तालुक्यातील गवळेवाडी व कांदे येथे प्रत्येकी एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे

 तालुका निहाय रुग्ण असे.

  जत4,कवठेमहंकाळ 9, आटपाडी 6,पलुस  1, वाळवा 3, तासगाव 14, शिराळा  2,  मिरज 12, महानगरपालिका 116 असे एकुण 167 रूग्ण आहेत.

 आज अखेर कोरोना बाधित मृतांची संख्या झाली 79 तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 952  एकुण पॉझिटीव्हर रुग्ण 2065 .पॉझिटीव्ह पैकी चिंताजणक 33 रुग्ण आहेत. 

न्यू इंग्लिश स्कूल निकाल १००%

शिराळा:  न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, शिराळाचा १० वीचा -निकाल १००% लागला आहे.ऋषिकेश राहुल चव्हाण ९६.८०% प्रथम,अतुल अविनाश देशपांडे ९५.६०% द्वितीय, निखिल माणिक आदाटे ९४.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.  त्यांनाविद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी भोसले,पर्यवेक्षक अंगराज माजगावकर व सर्व विषय शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.


श्री शिवछत्रपतीचा निकाल 93 टक्के

येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाचा निकाल 93 टक्के लागला आहे. प्रथम केदार संतोष यादव - 91.60, द्वितीय  विवेक विष्णू यादव - - 91  तृतीय वेदा संजय देशमुख पाटील -  90,60   चतुर्थ प्रेरणा अशोक गायकवाड   89 .40,पाचवा कार्तिकेय उदय कुंडले 88.04 , पाचवा अभयप्रदाय भगवानराव  शिंदे  88.4% . गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अॅड भगतसिंग नाईक सचिव विश्वप्रतापसिग नाईक संचालक पृथ्वीसिंग नाईक मुख्याध्यापक विठ्ठल नलवडे समन्वय समितीचे सचिव जगन्नाथ बाऊचकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी अभिनंदन केले.


 कन्याशाळेचा निकाल 99.35 %

शिराळा येथील कन्याशाळेचा निकाल 99.35 % लागला .वैष्णवी अरुण यादव -97.20% प्रथम,साक्षी राजेंद्र पाटील- 96.40 व श्रद्धा मोहन पाटील-96.40द्वितीय क्रमांक विभागून, निकिता नारायण यादव- हिने 96.20 गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावला आहे.

त्यांचे संस्थेचे अध्यक्ष -सुधाकर हसबनीस, उपाध्यक्ष- द.रा. महाजन ,सचिव- बं.चि.दिगवडेकर , मुख्याध्यापिका कल्पना जोशी ,सर्व शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टाकवे हायस्कूलचे यश 

टाकवे (ता.शिराळा ) येथील टाकवे ग्राम विकास मंडळ मुंबई संचालित. टाकवे हायस्कूल, टाकवे
   प्रथम -माने सानिका विलास गुण - ९४.०० , द्वितीय शिंदे श्वेता दिलीप गुण -९०.८०,. तृतीय-पाटील अनुजा आप्पासो  ८९.६०,  .तृतीय खराडे तेजल उत्तम  ८९.६०,. तृतीय  झेंडे अवधूत चंद्रकांत  - ८९.६० गुण मिळवून यश संपादन केले.




नचिकेता गौरव कुंज माध्यमिक शाळा रेडचा निकाल १००%

शिराळा येथील नचिकेता गौरव कुंज माध्यमिक शाळा रेडचा निकाल १००% लागला.कु.वैष्णवी  राजकुमार पाटील  -९६.६० प्रथम,सादिया झाकिरहुसेन काझी- ९४.२०,द्वितीय, कु.प्रेरणा पांडुरंग शिंगटे -९४.२०द्वितीय,आदिनाथ राजाराम पाटील - ९४.०० तृतीय क्रमांक पटकावला. त्यांचे संस्थेचे  संस्थापक पी.आर.पाटील,सचिव  - अजय पाटील, मुख्याध्यापक संजय वीर ,सर्व शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शाळेचा निकाल ९८.38%

शिराळा येथील सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शाळेचा निकाल ९८.38% लागला हर्षदा लक्षमण मडावी -९०.६०% प्रथम, सुमेधा सुनीलकुमार कांबळे - ९०.४०%द्वितीय, प्रथमेश लक्षमण थोरबोले -९०.४०%द्वितीय, वफीअहमद मोहमदरफिक पिरजादे - ८९.००% तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांचे संस्थेचे  संस्थापक,सचिव -एकनाथराव जाधव मुख्याध्यापक  बी. डी. पाटील एस. बी. टकले सर्व शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


 समाज विकास माध्यमिक  व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के 

सागाव (ताशिराळा) येथील समाज विकास माध्यमिक  व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.प्रथम - पाटील सुमित किरण 97.60,द्वितीय - कु.पाटील मृणाल दगडू 96.80,तृतीय - कु.पवार नेहा महादेव 95.60,चतुर्थ - कु.पाटील प्राची धनाजी 95.20,पाचवा - कु.पाटील साक्षी संजय 94.80,पाचवा - मुल्ला जैद जावेद 94.8, सहावा - जोशी आदित्य जगन्नाथ 92,सातवा -कु.साळुंखे दिक्षा दिनकर 91.60,आठवा - पाटील सुजित किरण 91.40,आठवा - पाटील श्रेयश राजेंद्र 91.40, नववा -कु.पाटील साक्षी पंढरीनाथ 91.20,दहावा - कु.सुतार ञ्रुतुजा गणपती 91%त्यांना मुख्याध्यापक आर.एम्.खोत,माजी पर्यवेक्षक, एल्.बी.यादव सर्व शिक्षक-शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.


विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय १००%निकाल

विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय १००%निकाल. गुरूदेव अनिल पाटील ९३.६०%प्रथम,श्रुती विष्णू साळूंखे ९२.८०% द्वितीय, समृध्दि सूखदेव सांगुळे ९३.२०% तृतिय,नंदिनी पांडूरंग पाटील ९१.६०% चतुर्थ , प्रथमेश भगवान पाटील ९१.६०% चतुर्थ, फहिम रफिक मुल्ला ८९.६९% पाचवा. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, सौ.मनिषादेवी नाईक ,संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित  नाईक,भूषण नाईक, विद्यालयाचे प्राचार्य.एस.ए. पाटील, मुख्याध्यापक एस.बी.देसाई यांनी केले. 



सी बी एस ई बोर्ड च्या 10 वीच्या बोर्ड परीक्षेत सह्याद्री पब्लिकचा  100%  निकाल 

      केंद्रीय माध्यमिक बोर्ड दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष 2020 च्या इयत्ता 10 वी परीक्षेत सह्याद्री पब्लिकस्कूल रेड शिराळा च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून 100% निकालाची परंपरा कायम राखली.यशस्वी विद्यार्थी, प्राचार्य व सर्व शिक्षक यांचे संस्थेकडून व पालकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.शिवानी तानाजी जाधव- 95.2%, अथर्व विकास खबाले- 90.8%, श्रेया रणजित पाटील-87.6%, ओंकार सुनिल पाटील-84.8%, हर्षवर्धन सूर्यकांत भोसले-82.6%  विद्यार्थ्यांना सह्याद्री चे प्राचार्य गजानन पाटील  व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापकज्ञानेश्वर  इथापे, चेअरमन सुनिल पाटील ,व्हा चेअरमन  संजय पार्टे ,सचिव श्रीकांत उबाळे,मार्गदर्शक राजेंद्र इथापे ,खजिनदार धनाजी पाटील ,संचालक हिंदुराव बसरे, संचालिका  सुकेशनी दळवी  यांनी केले.

इतर बातम्या

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर 

दहावी निकाल

बिळाथी येथील महिलेचा मृत्यूनंतर कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह




सोनवडेत कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला



नाग पकडल्या प्रकरणी तिघावर गुन्हा दाखल


अशी झाली नागपंचमी: ना मिरवणुक,ना दर्शन, घरीच  केले प्रतिमा पुजन


नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभाग शिराळा व या पाच गावावर ड्रोनच्या माध्यमातून तीन दिवस नजर ठेवणार


अंबामाता मंदिरात जाण्यास व  मानाची पालखी दर्शनास बंदी


कोरोनाचे 139 पैकी 119  रुग्ण झाले बरे

--------------------------------------------------------------------------------------------------------------

जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे  फेस शिल्ड वाटले


--------------------------------------------------------------------------------

तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील

---------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.


----------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन


----------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

----------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

  

Post a Comment

0 Comments