BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा व कोकरूड रुग्णालयासाठी १५ व्हेंटिलेटर-आमदार मानसिंगराव नाईक

ब्रेकिंग न्यज

शिराळा तालुक्यातील मेणी पैकी आटुगडेवाडी येथील  मुंबईहुन आलेल्या 24 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली आहे. सदरचा युवक 8 जुलै रोजी मुंबईहुन गावी आला होता.त्यास त्रास जाणवु लागल्याने 11 जुलैरोजी कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेले होते. त्यानंतर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन कोरोना तपासणी केली असता आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील 4 जणांना शिराळा येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. आज अखेर तालुक्यातील 29 गावे कोरोना बाधित झाली आहेत . तालुक्यात  141रुग्ण झाले असुन गाव निहाय संख्या अशी:

मणदूर  ६३, रिळे  ६ , निगडी ८, किनरेवाडी,कोकरूड ४, मांगले, रेड,शिराळा प्रत्येकी ३, मोहरे , खेड, खिरवडे , सोनवडे - ( काळोखेवाडी ) , माळेवाडी, बिळाशी येथे प्रत्येकी २ , अंत्री खुर्द , करुंगली , चिंचोली , पणुंब्रे तर्फ शिराळा , लादेवाडी , पुनवत , कोकणेवाडी ,ढाणकेवाडी, उपवळे, चरण, मोरेवाडी,येळापूर,मेणी(आटुगडेवाडी) प्रत्येकी एक, शिराळे खुर्द  २० असे 141 रुग्ण झाले आहेत.

   शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर आले असून आमदार निधीतून ऑक्सिजन युनिट साठी १० लाख रुपयांचे येत्या काही दिवसात सुरू करून रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार नाईक म्हणाले की , तालुक्यातील खाजगी अथवा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर ची सोय नसलेने रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागते त्यामुळे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी या मतदारसंघात दौरा केला त्यावेळी आपण त्यांचे कडे याबाबत मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी उपजिल्हा रुग्णालय १० तर कोकरूड ग्रामीण रुग्णालयासाठी  ५ व्हेंटिलेटर दिले आहेत. याचबरोबर या दोन्ही रुग्णालयात आपल्या आमदार निधीतून ऑक्सिजन युनिट तातडीने सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे याठिकाणी अतिदक्षता विभाग सुरू करता येईल.शिराळा येथे दोन तर कोकरूड येथे एक अतिदक्षता विभाग उभारणी करण्यात येईल. याचबरोबर शिराळा  येथे डायलिसिस सुविधा ही येत्या काही दिवसात सुरू होईल. रिक्त पदे ही भरली जाणार आहेत त्यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षम होईल असे सांगितले.

इतर बातम्या

--------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.

---------------------------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन

-------------------------------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
==========================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

---------------------------------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

---------------------------------------------------------------------------------

9 जुलैपासुन मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरू रहाणार

============================================प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस रहाणार सुरु- 
==============================================

चांदोलीत अतिवृष्टी झाल्याने गेल्या २४ तासात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद

==============================================

कोरोना मुक्त दाम्पत्यावर  फुलांची उधळण

==============================================

 प्रहार संघटनेमध्ये वाळवा अघ्यक्षपदी  मीराताई शिंदे तर शिराळा अध्यक्षपदी अँड  स्वातीताई  पाटील

==============================================

नाटोलीच्या  दगडू  पाटील  यांचे निधन

==============================================

त्यांनी साजरा केला चक्क मियावाकी जंगलाचा वाढदिवस

===============================

 कोरोनाच्या संकटात ही  सर्ज्या राजाची जो़डी अव्वल=बेंदुर उत्साहात

==============================================

तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर-सत्यजीत देशमुख

==============================================

 जिल्ह्यात लॉकडाऊन- अफवा कि सत्य 4.7.20

==============================================

कासवाच्या  तोंडात गळ अडकला अन्

==============================================

 मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

==============================================

गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी

---------------------------------------------------------------------------------

 ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...=============================================

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

==============================================

तालुक्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे- माजी मंत्री शिवाजीराव नाईक 

==============================================

प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा करू - जि.प. सदस्या अशाताई झिमूर 

---------------------------------------------------------------------------------

चिखली येथे  २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

=============================================

ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा

---------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments