BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

ब्रेकिंग न्युज

सांगली जिल्ह्यात आज 139 रुग्ण सापडले असुन 7जणांचा मृत्यू झाला  आहे.

शिराळा तालुक्यातील कोकरुड येथे एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे

 तालुका निहाय रुग्ण असे.

  जत1,कवठेमहंकाळ 4, आटपाडी 4,पलुस  1, कडेगाव 1, वाळवा 6, तासगाव 1, शिराळा  1,  मिरज 4, महानगरपालिका 116 असे एकुण 139 रूग्ण आहेत.

 आज अखेर कोरोना बाधित मृतांची संख्या झाली 54 तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 910.  एकुण पॉझिटीव्हर रुग्ण 1898 .पॉझिटीव्ह पैकी चिंताजणक 33 रुग्ण आहेत.




केदारवाडी ( ता.वाळवा) येथे शिराळा वनपरिक्षेत्रातील  पुणे-बैगलोर राष्ट्रीय महामार्ग रस्त्यालगत बिबट वन्यप्राण्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी दिली.    यावेळी काळे म्हणाले सदर घटना सोमवार दि.२७ रोजी रात्री घडली आहे. मंगळवार दि.२८ रोजी  सकाळी ७ वाजता कासेगांव पोलीस अधिकारी यांचे मार्फत  कळविल्याने वनरक्षक  श्रीमती दिपाली सागांवकर , वनपाल  मिलींद वाघमारे व वनकर्मचारी यांचे सह घटनास्थळावर पोहचून सहनिशा केली आहे . अंदाजे दिड ते दोन वर्ष वयाच्या बिबट्या मादीचा मृतदेह आढळून आला . मृतदेहाचे सर्व अवयव शाबूत होते. घटनास्थळाची प्राथमिक तपासणी केली असता प्राण्याचे कान , नाक व तौडामपून रक्त आल्याचे आढळून आले .  मृत प्राण्याचे मृतदेहाची शवचिकित्सा इस्लामपूर तालुका पशुवैदयकीय अधिकारी अंबादास माडकर ,  व त्यांचे सहकारी यांनी केली आहे . मृतदेहाची व अवशेषांची विल्हेवाट अग्नीसंस्कार करून करण्यात आलेली आहे .याबाबत अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. . प्रकरणाची पुढील चौकशी  उपवनसंरक्षक पी.बी.धानके ,सहाय्यक वनसंरक्षक  जी.एस.चव्हाण  यांचे मार्गदर्शनाखाली शिराळा  वनक्षेत्रपाल सुशांत काळे , इस्लामपूर वनपाल मिलिंद वाघमारे  , वनरक्षक श्रीमती दिपाली सागांवकर , कु.रायना पाटोळे , अमोल साठे  करीत आहे . यावेळी कासेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.व्ही.वाघ वन्यजीव प्रेमी प्रा . सुशीलकुमार गायकवाड , विशाल पाटील व केदारवाडी येथील ग्रामस्थ यांनी मदत केली .

इतर बातम्या

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर 




सोनवडेत कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला



नाग पकडल्या प्रकरणी तिघावर गुन्हा दाखल


अशी झाली नागपंचमी: ना मिरवणुक,ना दर्शन, घरीच  केले प्रतिमा पुजन


नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभाग शिराळा व या पाच गावावर ड्रोनच्या माध्यमातून तीन दिवस नजर ठेवणार


अंबामाता मंदिरात जाण्यास व  मानाची पालखी दर्शनास बंदी


कोरोनाचे 139 पैकी 119  रुग्ण झाले बरे

--------------------------------------------------------------------------------------------------------------

जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे  फेस शिल्ड वाटले


--------------------------------------------------------------------------------

तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील

---------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.


----------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन


----------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

----------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

Post a Comment

0 Comments