शिराळा, ता.२२: शिराळा तालुक्यातील निगडी येथे दिवसभरात तीन वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी सकाळी साडे सहा वाजता संपत साळुंखे यांना करमाळे रोडवर शिवार भागात बिबट्या दिसला.त्यानंतर त्याच परिसरात राहुल साळुंखे यांना दुपारी एक वाजता पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले.याबाबत ग्रामस्थांनी वनक्षेत्रात सुशांत काळे यांना माहिती दिली.त्यावेळी वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक सचिन पाटील, देवकी ताशीलदार, बाळू चव्हाण यांनी परिसराची पाहणी केली. बिबट्याचे ठसे आढळून आले. पुन्हा सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास गणेश खिंड परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याच्या या वावरामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे
लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी
निगडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने लोकांनी एकटे फिरू नये, जनावरांना रानात चरावयास न सोडता घरी बंदिस्त करावे- सुशांत काळे वनक्षेत्रपाल
इतर बातम्या
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
कोरोनाचे 139 पैकी 119 रुग्ण झाले बरे
जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले
मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे फेस शिल्ड वाटले
--------------------------------------------------------------------------------
तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील
---------------------------------------------------------------------------------
भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बंद पडले.
----------------------------------------------------------------------------------------
कोरोनाच्या कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन
----------------------------------------------------------------------------------------
शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती
---------------------------------------------------------------------
मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु
आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण
====================================
==============================================
----------------------------------------------------------------------------------------
0 Comments