ब्रेकिंग न्यूज
शिराळा, ता.२०: शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे १, गवळेवाडीत ५ व बांबरवाडीत १ असे तालुक्यात एकूण ७ रुग्ण सापडले आहेत. उत्तर भागातील बांबवडे गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
बांबवडे येथे ६०वर्षाचा पुरुष १२जुलैला मुंबईहून आला होता. गवळेवाडी येथील कोरोना बधितांच्या संपर्कातील ५५,४१,४८ वर्षीय पुरुष, ४५ व ६० वर्षीय महिला असे एकूण पाच तर बांबरवाडी येथील मुंबईहून आलेला ३७ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला आहे. हा १८जुलै रोजी मुंबईहून आला असून त्याला त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते.
शिराळा: नाटोली (ता. शिराळा ) येथे युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते भैरवनाथ मंदिर शेजारी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विराज नाईक म्हणाले, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावा.
यावेळी उपसरपंच काशिनाथ पाटील, सोसायटीचे चेरमन सुरेश कापुरकर , प्रचिती दूध संघाचे संचालक अनिल पाटील,ग्रा.प. सदस्य सुनिल पाटील,बाबसो पाटील , सोसायटीचे सदस्य महादेव पाटील, जगन्नाथ विभुते,उदय निंबाळकर, आनंदराव चव्हाण, बबन नामदेव पाटील, अजित पाटील, शिवाजी देसाई ,संभाजी नाकील, ग्रामस्थ उपस्थित होते.
इतर बातम्या
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
कोरोनाचे 139 पैकी 119 रुग्ण झाले बरे
जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले
मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे फेस शिल्ड वाटले
--------------------------------------------------------------------------------
तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील
---------------------------------------------------------------------------------भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बंद पडले.
----------------------------------------------------------------------------------------
कोरोनाच्या कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन
----------------------------------------------------------------------------------------
शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती
---------------------------------------------------------------------
मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु
आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण
----------------------------------------------------------------------------------------
0 Comments