BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात विना मास्क फिरणाऱ्यावर नगरपंचायतची कारवाई ;९ हजाराचा केला दंड वसूल

ब्रेकिंग न्यूज

शिराळा तालुक्यातील गवळेवाडी येथील कोरोना बाधित वृद्धाचा ३७ वर्षीय मुलगा आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

शिराळा: शहरात विना मास्क फिरणाऱ्यावर नगरपंचायत मार्फत कारवाई करून ९ हजाराचा दंड वसूल केला असल्याची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली. यावेळी ते म्हणाले विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर   व जिल्हाधिकारी  डॉ.अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार विनामस्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायतने ३ पथके तयार केली आहेत.गणपती इंगवले,प्रकाश शिंदे,संजय इंगवले,विजय शिंदे.सदानंद टिळे,लक्ष्मण मलमे,आबाजी दिवान,अली मुंडे,संतोष कांबळे,सुनिल दाभाडे,कार्यालयीन अधीक्षक राजकन्या कुलकर्णी अर्चना गायकवाड यांच्या पथकाने कारवाई करून ९ हजाराचा दंड वसुल केला. 

शहरात कोरोनाचा रूग्ण सापडला असल्याने शहरातील सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वांनी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे नगरपंचायत वारंवार आवाहन करीत आहे. याकडे दुर्लक्ष करून अनेक नागरिक विनाकरण मास्क  घराबाहेर पडत आहेत.त्यामुळे नगरपंचायतने दंड आकारणी व वसुली सुरू केली आहे.ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी मास्कचा वापर करून होणारी कारवाई टाळा असे आवाहन नगरपंचायत मार्फत करण्यात आले आहे.

इतर बातम्या

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.

निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर 

कोरोनाचे 139 पैकी 119  रुग्ण झाले बरे

जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले

मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे  फेस शिल्ड वाटले

--------------------------------------------------------------------------------

तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील

---------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.

---------------------------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन

-------------------------------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
==========================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

---------------------------------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

---------------------------------------------------------------------------------

9 जुलैपासुन मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरू रहाणार

============================================प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस रहाणार सुरु- 
==============================================

चांदोलीत अतिवृष्टी झाल्याने गेल्या २४ तासात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद

==============================================

कोरोना मुक्त दाम्पत्यावर  फुलांची उधळण

==============================================

 प्रहार संघटनेमध्ये वाळवा अघ्यक्षपदी  मीराताई शिंदे तर शिराळा अध्यक्षपदी अँड  स्वातीताई  पाटील

==============================================

नाटोलीच्या  दगडू  पाटील  यांचे निधन

==============================================

त्यांनी साजरा केला चक्क मियावाकी जंगलाचा वाढदिवस

===============================

 कोरोनाच्या संकटात ही  सर्ज्या राजाची जो़डी अव्वल=बेंदुर उत्साहात

==============================================

तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर-सत्यजीत देशमुख

==============================================

 जिल्ह्यात लॉकडाऊन- अफवा कि सत्य 4.7.20

==============================================

कासवाच्या  तोंडात गळ अडकला अन्

==============================================

 मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

==============================================

गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी

---------------------------------------------------------------------------------

 ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...=============================================

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

==============================================

तालुक्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे- माजी मंत्री शिवाजीराव नाईक 

==============================================

प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा करू - जि.प. सदस्या अशाताई झिमूर 

---------------------------------------------------------------------------------

चिखली येथे  २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

======================

Post a Comment

0 Comments