BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मानकरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार


मानकरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार


शिराळा,ता.८: मानकरवाडी ( ता.शिराळा ) येथील  मेंढपळाच्या घोड्याच्या तीन महिन्यांच्या शिंगरू वर बिबट्याने हल्ला करून ठार केले.
  मानकरवाडी येथे  दुपारी मेंढपाळ  शिवाजी कृष्णात राणगे ( रा.कागल ) यांनी आपली मेंढरे  शेतात बसवली होती. त्यावेळी बिबट्या आपल्या बछडयासह  मेंढरे  बसविलेल्या ठिकाणी आला. त्यावेळी बिबट्याने अचानक शिंगरू वर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान मेंढपाळ व इतर लोकांनी  बछड्यासह बिबट्याला हुसकावून लावले.
या घटनेचा पंचनामा वनपाल चंद्रकांत देशमुख , वनरक्षक देवकी ताहसिलदार , बाळू चव्हाण यांनी केला.

Post a Comment

0 Comments