BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली मिशन सोसायटी संस्थे मार्फत औंढीत वृक्षारोपण

औंढी (ता.शिराळा) येथील जिल्हापरिषद शाळेत  सांगली मिशन सोसायटी मार्फत वृक्षारोपण करताना शालेय विद्यार्थी सोबत सरपंच अभय पाटील, महेश पाटील, अरुण रेळेकर

सांगली मिशन सोसायटी संस्थे मार्फत औंढीत वृक्षारोपण  

शिराळा,ता.१४ :औंढी (ता.शिराळा) येथील जिल्हापरिषद शाळेत  सांगली मिशन सोसायटी मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.
       यावेळी गीतांजली पाटील म्हणाल्या, सामाजिक बांधिलकी म्हणून हा वृक्षारोपण उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्यावतीने बचत गट स्थापन करून त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत ५० कुटूंब यांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले आहे. यासाठी संस्थेचे  संचालक फादर रोशन, जिल्हा समन्वयक नितीन गौराजे यांचे सहकार्य मिळालत आहे.
        यावेळी सरपंच अभय पाटील. ग्रामपचायत सदस्य  महेश पाटील. ग्रामसेवक अरुण रेळेकर लिपीक राजेंद्र कुरणे, सतीश जाधव, शालेय विद्यार्थी अभिजित लोहार, विनोद चव्हाण. तनुज चव्हाण,किरण घेवदे, भैया जाधव उपस्थित होते.  कार्यक्रमाचे   संयोजन सांगली मिशन सोसायटीच्या शिराळा तालुका प्रतिनिधी गीतांजली पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments