शिराळा:येथील संतसेने मंदिरासमोर सलून व्यावसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा शिराळच्यावतीने लाक्षणिक उपोषणास बसलेले, प्रतापराव यादव, नतेश यादव सचिन यादव ,शिवदास फडतरे
जिल्हाअध्यक्ष सॊमनाथ साळुंखे यांच्या अहवानानुसार प्रतापराव यादव, नतेश यादव, सचिन यादव ,शिवदास फडतरे हे उपोषणास बसले आहेत. योग्य ती खबरदारी नियमांचे पालन करून सलून दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी. अर्थिक संकटात सापडलेला सलून कारागिरांना शासनाने आर्थिक मदत द्यावी. कारागिरांना हातभार म्हणून कमीत कमी सहा महीन्याचे वीजबील ,एक वर्षाचे दुकान भाडे व विविध बँकांची असणारी कर्जे माफ व्हावीत. इरळी ता.कवठेमहांकाळ येथील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सलून व्यावसायिक यासआर्थिक मदत मिळावी आशा विविध मागण्या साठी हे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा शिराळच्यावतीने लाक्षणिक उपोषण
शिराळा, ता.१३: येथील संतसेने मंदिरासमोर सलून व्यावसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा शिराळच्यावतीने लाक्षणिक उपोषण केले आहे.जिल्हाअध्यक्ष सॊमनाथ साळुंखे यांच्या अहवानानुसार प्रतापराव यादव, नतेश यादव, सचिन यादव ,शिवदास फडतरे हे उपोषणास बसले आहेत. योग्य ती खबरदारी नियमांचे पालन करून सलून दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी. अर्थिक संकटात सापडलेला सलून कारागिरांना शासनाने आर्थिक मदत द्यावी. कारागिरांना हातभार म्हणून कमीत कमी सहा महीन्याचे वीजबील ,एक वर्षाचे दुकान भाडे व विविध बँकांची असणारी कर्जे माफ व्हावीत. इरळी ता.कवठेमहांकाळ येथील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सलून व्यावसायिक यासआर्थिक मदत मिळावी आशा विविध मागण्या साठी हे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे.
0 Comments