BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाजप विध्यार्थी आघाडीच्यावतीने वृक्षारोपण


 भाजप विध्यार्थी आघाडीच्यावतीने वृक्षारोपण

शिराळा, ता.९: प्राध्यापक कॉलनी  येथे शिराळा तालुका  भाजप विध्यार्थी आधाडीच्यावतीने तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रतापराव यादव म्हणाले, वृक्ष संवर्धनासाठी सर्वांचे सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. वृक्षारोपण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. अमाप झालेली वृक्षतोड ही वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे.  त्याचा विचार करून युवकांनी वृक्षारोपणाचे हाती घेतलेले काम कौतुकास्पद आहे.
      स्वागत व प्रास्ताविक सम्राट शिंदे यांनी केले.
     यावेळी प्रतापराव यादव , सम्राटसिंह शिंदे सरकार, प्रा. सम्राट शिंदे,अजय जाधव, कुलदीप निकम, सुरेश उर्फ बबलू शेळके,रणजीत नलावडे, आशिष कदम, प्रसाद झेंडे, जगदीश कदम, ओंकार पाटील, अभी परदेशी उपस्थित होते. आभार अजय जाधव यांनी मानले.

Post a Comment

1 Comments