BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

करमजाई व टाकवे हे दोन तलाव पूर्ण क्षमतेने भरले


प्रकाश गंगाराम भोगावकर यांचे निधन

शिराळा येथील प्रसिद्ध धान्य व्यापारी प्रकाश गंगाराम भोदगावकर ( वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते मयुर राजकमल मित्र मंडळाचे संस्थापक,माजी ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांचे पश्चात पत्नी ,दोन मुले , दोन सुना , नातवंडे असा परिवार आहे.

----------------------------------------------------------------------------------------

करमजाई व टाकवे हे दोन तलाव पूर्ण क्षमतेने भरले

 शिराळा , ता .१ ९ : तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार कायम आहे.उत्तर भागातील करमजाई व टाकवे हे दोन तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे .
       चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार कायम आहे धरणाच्या लो लेव्हल गेट मधून १००० क्यूसेक्सने पाणी वारणा नदीत सोडले जात असल्याने वारणेच्या पाण्याची पातळी वाढली आहे . गेल्या दोन दिवसापासून कोकरूड- रेठरे बंधारा पाण्याखाली आहे . आज शिराळे खुर्द -माणगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे .
          उत्तर भागातील करमजाई हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.आता सलग पाऊस सुरू असल्याने गतवर्षाच्या तुलनेत करमजाई व टाकवे हे दोन तलाव लवकर भरले आहेत .

@ इतर महत्वाच्या बातम्या @

किनरेवाडीत २ तर मणदूरला १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Post a Comment

0 Comments