BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सौ. पुष्पा जगन्नाथ चितुरकर


सौ. पुष्पा जगन्नाथ चितुरकर 

शिराळा:येथील सौ. पुष्पा जगन्नाथ चितुरकर (वय-७२) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले. यांच्या पश्चात पती, दिर, भाऊजय, एक मुलगा ,दोन मुली ,  सूना, नातवंडे असा  परिवार आहे.
   त्या येथील प्रतिष्ठित व्यापारी जगन्नाथ चितूरकर यांच्या पत्नी तर तालुका व्यापारी संघटनेचे संस्थापक उपाध्यक्ष अविनाश चितूरकर यांच्या मातोश्री होत .रक्षाविसर्जन बुधवार दिनांक ३ रोजी सकाळी ८.३० ला शिराळा येथे आहे.

Post a Comment

0 Comments