BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वातंत्र्य सैनिक कै. यशवंतराव निकम यांच्या स्मरणार्थ वृक्ष वाटप

शिराळा;स्वातंत्र्य सैनिक कै. यशवंतराव निकम यांच्या स्मरणार्थ  तेली समाजाच्या स्मशानभुमीत वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटप करताना आमदार मानसिंगराव नाईक, विराज नाईक,संजयसिंह निकम,चंद्रकांत निकम

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ब्रेकिंग न्युज- 

शिराळा तालुक्यातील शिराळे खुर्द येथील आठ तर मणदुर 2, आरळा(कोकणेवाडी) 1 असे एकुण  आकरा जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याने शिराळा तालुक्याचे कोरोना रुग्णांचे शतक पुर्ण झाले आहे.

========================================================================

शिराळा,ता.24: शिराळा येथील स्वातंत्र्य सैनिक कै. यशवंतराव निकम यांच्या स्मरणार्थ उद्योजक संजयसिंह यशवंतराव निकम यांनी आमदार मानसिंगराव नाईक व विराज नाईक यांच्या हस्ते तेली समाजाच्या स्मशान भुमीत वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटप केले.

    यावेळी  शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव नलवडे, मुख्याधिकारी श्रीकांत लोळगे, नगरसेविका सुनीता निकम, उद्योजक चंद्रकांत निकम, नगराध्यक्षा अर्चना शेटे, उपनगराध्यक्ष कीर्तिकुमार पाटील, प्रमोद नाईक, विश्वाप्रतापसिंग नाईक, देवेंद्र पाटील, गौतम पोटे, सुनंदा सोनटक्के, सुजाता इंगवले, आशाताई कांबळे, प्रतिभा पवार, संजय हिरवडेकर, विजय दळवी,  के. वाय. मुल्ला, सुनील कवठेकर,  विश्वास'चे संचालक विश्वास कदम,बसवेश्वर शेटे, यशवंत निकम शिराळा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष उदय गायकवाड ,रवि यादव आदी राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते उपस्थित होते.

तर तेली समाजाचे शिराळा तालुका तेली समाज अध्यक्ष अमोल तेली, राजेंद्र कबाडे,बजरंग तेली,शहर अध्यक्ष प्रकाश रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते रोहन म्हेत्रे,, ज्येष्ठ नागरिक वीरभद्र कानकात्रे, धोंडीराम विभुते, नाना कबाडे, अमर तेली, सुमित रणदिवे,विनायक कानकात्रे,सचिन कबाडे,दिलीप कानकात्रे, आदी उपस्थित होते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

=====================================================================

निगडी येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह तर तालुक्यातील 7 कोरोना मुक्त 22.6.20

========================================================================

वाचा- कहाणी स्मशानातल्या वाढदिवसाची

========================================================================

आनंदाची बातमी-शिराळच्या  कोविड उपजिल्हा रुग्णालयातून उपचार घेणारे तीन  रुग्ण कोरोना मुक्त

===============================================

=====================================================================

मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच-  जलसंपदामंत्री जयंत पाटील

=======================================================================

मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा 

व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस  उपाधिक्षक

=====================================================================

घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या

========================================================================

Post a Comment

0 Comments