शिराळा तालुका संत नामदेव शिंपी समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग मनोहर नाझरे यांची निवड
शिराळा: शिराळा तालुका संत नामदेव शिंपी समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग मनोहर नाझरे उपाध्यक्ष म्हणून दिपक मधूकर मिरजकर आणि विलास पांडुरंग खुर्द यांची एकमताने निवड झाली
समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य. ( मुंबई ) अंतर्गत शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष विनायक तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली सोशल डिस्टन्स पाळून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी समाजातील प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होती.यावेळी "मानवसेवा ही ईश्वरसेवा मानून समाजाचा विकास करु” असे नूतन अध्यक्ष नाझरे यांनी सांगितले.
0 Comments