शिराळा, ता.२४: शिराळा तालुक्यातील शिराळे खुर्द ८,मणदूर २, आरळा पैकी कोकणेवाडी १ आशा तालुक्यातील एकूण ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. तालुक्यातील रुग्णाची संख्या ११० झाली आहे. आज अखेर तालुक्यातील २१ गावे कोरोना बाधित झाली आहेत.
येथे क्लिक करा ⇒ आता दादाच्या लग्नात नवरी नटणार अन् कलवरी ठुणकणार
शिराळे खुर्द येथील कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील ८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मणदूर येथील २७ वर्षाचा युवक व ५० वर्षाची महिला हे संपर्कातील रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आरळा पैकी कोकणेवाडी येथील हा रुग्ण कोणी मे रोजी मुंबईहून येऊन कोकणे वाडी येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन झाला होता. त्यानंतर एक महिन्याने ५० वर्षावरील लोकांचे स्वब घेतले जात आहेत. त्यांचाही घेतला असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या कुटुंबातील ९ जणांना शिराळा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. शिराळे खुर्द येथील ४३,३८,व ७५ वर्षाच्या दोन आशा चार महिला व २२,४०,५५,६० वर्षा असे चार पुरुष असे एकूण आठ पॉझिटिव्ह आले आहेत.
तालुक्यात आज पर्यंत एकूण ११० रुग्ण तर ५३ कोरोना मुक्त आहेत.
यामध्ये मणदूर येथील ५८ , रिळे येथे ६ , निगडी ७ , किनरेवडी येथे ४ मांगले व रेड येथे प्रत्येकी ३ , शिराळा , मोहरे , खेड , खिरवडे , सोनवडे - ( काळोखेवाडी ) , माळेवाडी येथे प्रत्येकी २ , अंत्री खुर्द , करुंगली , चिंचोली , पणुंब्रे तर्फ शिराळा , लादेवाडी , पुनवत , बिळाशी , कोकणेवाडी प्रत्येकी एक , शिराळे खुर्द ९ असे ११० रुग्ण झाले असून ५३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत . मोहरे व मणदूर येथील दोघांचा मृत्यू झाला आहे .
==================================================================
वाचा इतर महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर
==================================================================
=====================================================================
====================================================================
निगडी येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह तर तालुक्यातील 7 कोरोना मुक्त 22.6.20
========================================================================
वाचा- कहाणी स्मशानातल्या वाढदिवसाची
========================================================================
आनंदाची बातमी-शिराळच्या कोविड उपजिल्हा रुग्णालयातून उपचार घेणारे तीन रुग्ण कोरोना मुक्त
===============================================
=====================================================================
मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच- जलसंपदामंत्री जयंत पाटील
=======================================================================
मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा
व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस उपाधिक्षक
=====================================================================
हा तालुका आहे जिल्ह्यात कोरोना रुग्णात नंबर वन
==============================================
घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या
=====================================================================
0 Comments