शिराळा: येथे रुग्ण सापडल्याने भर पावसात प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील,नगराध्यक्षा सौ. अर्चना शेटे ,उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, प्रदीप कदम,यांनी भेट देऊन पाहणी केली.
गेले साडे तीन महिने कोरोना पासून दूर राहिलेल्या शिराळ्यात आज कोरोनाचे पहिले पाऊल पडले आहे.
तालुक्यातील रुग्णाची संख्या ८७ तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. आज अखेर तालुक्यातील १९ गावे कोरोना बाधित झाली आहेत.
शिराळा येथील पती पत्नी १२ जून रोजी मुंवईहून आले होते.घरी क्वारंटाईन झाले होते. त्या महिलेला त्रास जाणवू लागल्याने त्यांना १५ तारखेला मिरज येथे पाठवले होते. आज ती महिला व तिचा पती वय ६३ यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मणदूर येथील ६८,५४ वर्षीय पुरुष तर ५८ वर्षीय महिला या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
रिळे येथील ५३ वर्षीय महिला तर सोनवडे(काळोखेवाडी) येथील २८ वर्षीय युवक हे दोघे कोरोना मुक्त झाले आहेत.
दरम्यान सायंकाळी भर पावसात प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे,गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, नगराध्यक्षा अर्चना शेटे,,उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, प्रदीप कदम,यांनी भेट देऊन आरोग्य यंत्रणेबाब चर्चा केली.
तालुक्यात निगडी ४ , रेड ३ , अंत्री खुर्द १ , मोहरे २ , खिरवडे २, करुंगली १ , चिंचोली १ , मणदूर ५० काळोखेवाडी २, रिळे ६,माळेवाडी२,मांगले ३ ,किनरेवाडी २, लादेवाडी १,खेड २,पणुंब्रे तर्फ शिराळा १,पुनवत १,बिळाशी १ ,शिराळा २असे एकूण ८७ रुग्ण झाले आहेत.
निगडी ३,रेड३,चिंचोली १,करुंगली १, मोहरे १,मणदूर ५, खिरवडे २,रिळे ३,माळेवाडी १, काळोखेवाडी २असे २२ कोरोना मुक्त झाले आहेत.
तालुक्यातील एकूण रुग्ण ८६
कोरोना मुक्त २२
कोरोनामुळे मृत्यू२
शिराळ्यात कोरोनाचे पहिले पाऊल
शिराळा, ता.१६: तालुक्यात शिराळा येथील पती पत्नी दोघे व मणदूर येथील ३ अशा पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.गेले साडे तीन महिने कोरोना पासून दूर राहिलेल्या शिराळ्यात आज कोरोनाचे पहिले पाऊल पडले आहे.
तालुक्यातील रुग्णाची संख्या ८७ तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. आज अखेर तालुक्यातील १९ गावे कोरोना बाधित झाली आहेत.
शिराळा येथील पती पत्नी १२ जून रोजी मुंवईहून आले होते.घरी क्वारंटाईन झाले होते. त्या महिलेला त्रास जाणवू लागल्याने त्यांना १५ तारखेला मिरज येथे पाठवले होते. आज ती महिला व तिचा पती वय ६३ यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मणदूर येथील ६८,५४ वर्षीय पुरुष तर ५८ वर्षीय महिला या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
रिळे येथील ५३ वर्षीय महिला तर सोनवडे(काळोखेवाडी) येथील २८ वर्षीय युवक हे दोघे कोरोना मुक्त झाले आहेत.
दरम्यान सायंकाळी भर पावसात प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे,गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, नगराध्यक्षा अर्चना शेटे,,उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, प्रदीप कदम,यांनी भेट देऊन आरोग्य यंत्रणेबाब चर्चा केली.
तीन दिवस शिराळा बंद
शिराळा येथे दोन रुग्ण सापडल्याने उद्या बुधवार ते शुक्रवार पर्यंत तीन दिवस शिराळा बंद ठेवण्यात येणार आहे.मेडिकल व दवाखाने ह्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.तालुक्यात निगडी ४ , रेड ३ , अंत्री खुर्द १ , मोहरे २ , खिरवडे २, करुंगली १ , चिंचोली १ , मणदूर ५० काळोखेवाडी २, रिळे ६,माळेवाडी२,मांगले ३ ,किनरेवाडी २, लादेवाडी १,खेड २,पणुंब्रे तर्फ शिराळा १,पुनवत १,बिळाशी १ ,शिराळा २असे एकूण ८७ रुग्ण झाले आहेत.
निगडी ३,रेड३,चिंचोली १,करुंगली १, मोहरे १,मणदूर ५, खिरवडे २,रिळे ३,माळेवाडी १, काळोखेवाडी २असे २२ कोरोना मुक्त झाले आहेत.
तालुक्यातील एकूण रुग्ण ८६
कोरोना मुक्त २२
कोरोनामुळे मृत्यू२
0 Comments