BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

हा तालुका आहे जिल्ह्यात कोरोना रुग्णात नंबर वन


हा तालुका आहे जिल्ह्यात कोरोना रुग्णात नंबर वन

सांगली,ता.१८:सांगली जिल्ह्यात आज अखरे कोरोनाचे २७२रुग्ण असून आज  मिरज तालुक्यातील डिग्रज येथील ५६ वर्षीय महिला व मालगाव येथील ७२ वर्षाची महिला असे २ कोरोना रुग्ण आढळले आहेत. दोन कोरोना मुक्त झाले असून  आज अखरे एकूण १५५कोरोना मुक्त झाले आहेत.

अतिदक्षता विभाग

अतिदक्षता विभागात सात रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या मध्ये साळशिंगे तालुका खानापूर येथील 60 वर्षाचा पुरुष कदमवाडी तालुका कवठेमंकाळ येथील  ५० वर्षाची महिला, विटा हणमंतनगर येथील ३४ वर्षाचा पुरुष, वांगी तालुका कडेगाव येथील  ६९ वर्षाचा पुरुष, अंकली तालुका जत येथील ६६वर्षाचा पुरुष, रिळे तालुका शिराळा येथील ७० वर्षाचा पुरुष, मालेगाव तालुका मिरज येथील ७२ वर्षाची महिला यांचा समावेश आहे.

आजचे कोरोना मुक्त

जत येथील ५० वर्षाची महिला, येलूर तालुका वाळवा येथील ६५ वर्षाचा पुरुष कोरोना मुक्त झाले आहेत.

एक नजर

आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- २
उपचाराखालील रुग्ण -११०
आज अखरे बरे झाले रुग्ण १५५
आज अखरे मृत झालेले रुग्ण-९
आज अखरे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-२७२
पॉझिटिव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-७
आज कोरोना मुक्त झालेले रुग्ण-२
आज अखेर ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण-२१४
आज अखरे शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण-४८
आज अखेर महानगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण-१२
-----------------------------------------------------------------------

तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण

१) आटपाडी-२६
२) जत-१३
२)कडेगाव-१५
४) कवठेमहांकाळ-११
५)खानापूर-२४
६)मिरज- ११
७) पलूस-१४
८)शिराळा-९०
९)तासगाव-११
१०) वाळवा-४५
११) महानगरपालिका १२

इतर महत्वाच्या बातम्या

शिराळा कंटेंमेंट व बफर झोन वाचा

घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या 



Post a Comment

0 Comments