BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाजपा युवा मोर्चाच्यावतीने शेडगेवाडीत चाळीस जणांनी केले रक्तदान

शेडगेवाडी ता शिराळा येथे भाजपा युवा मोर्चाचे वतीने आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,  हणमंतराव पाटील ,सत्यजित नाईक, सागर खोत ,योगेश कुलकर्णी,  बाजीराव शेडगे 

भाजपा युवा मोर्चाच्यावतीने शेडगेवाडीत चाळीस जणांनी केले रक्तदान 

 
शिराळा: शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी चाळीस रक्तदात्यांनी   रक्तदान केले.
    यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,युवा नेते सत्यजित नाईक,माजी सभापती हणमंतराव पाटील,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर खोत ,बाजीराव शेडगे,रंगराव शेडगे,भाजपा युवा मोर्च्यांचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी ,शंकर शेडगे ,तालुकाध्यक्ष
सागर नाईक ,उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, जगदीश कदम ,मनोज चिंचोलकर,  धनाजी सावंत, विकास शिरसट,  राम नायकवडी, विकास शेडगे, विजय कुंभवडे, सुनील गुरव,  रोहन आटुगडे,  किरण पाटील, संदीप चोरगे,विनोद पन्हाळकर व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments