पाडळी येथील सदाशिव रामचंद्र नायकवडी यांचे निधन
शिराळा :पाडळी (ता.शिराळा ) येथील जेष्ठ नागरिक सदाशिव रामचंद्र नायकवडी( वय ८० ) यांचे मंगळवारी दि.२६ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.
ते पाडळी गावचे माजी उपसरपंच, सेवा सोसायटीचे माजी व्हा.चेअरमन होते. प्रसिद्ध भजनी हि होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, मुलगी, व नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन शुक्रवारी दि.२९ रोजी सकाळी ९ वाजता पाडळी येथे आहे.
0 Comments