BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कापरी येथील जगन्नाथ पाटील यांचे निधन


 कापरी येथील जगन्नाथ  पाटील यांचे निधन

शिराळा :कापरी (ता.शिराळा) येथील जगन्नाथ रामचंद्र पाटील ( वय-६५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
 जगन्नाथ पाटील हे नोकरी निमित्ताने कोल्हापूर येथे स्थायिक होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. कोल्हापूर व कापरी येथील अनेक सामाजिक कामासाठी त्यांचा सहभाग मोठा होता. त्यांच्या मनमिळाऊ व सर्वांना सहकार्याची भुमिके मुळे ते भाउ म्हणून परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, असा एकत्रित परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार २८ मे रोजी कापरी (ता.शिराळा) शिराळा येथे आहे.

Post a Comment

0 Comments