BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ईनामवाडी येथील शंकर चव्हाण यांचे निधन


शंकर चव्हाण यांचे निधन

शिराळा, ता.२७: इनामवाडी (ता.शिराळा) येथील शंकर मारुती चव्हाण (शेठ) वय ८० यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.२९ )रोजी सकाळी इनामवाडी येथे आहे.

Post a Comment

0 Comments