BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यात भात पेरणीची लगबग सुरु



शिराळा तालुक्यात  भात पेरणीची लगबग सुरु

शिराळा, ता.२६: शिराळा तालुक्यातील प्रत्येक गावात धळवापेवर भात पेरणीस सुरवात झाल्याने शिवार माणसांनी फुलून निघाला आहे.
शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतकरी जास्ती जास्त धुळवापेवर भात पेरणी करत आहे. गेले दोन दिवसापासून भात पेरणीस प्रारंभ झाला आहे. सध्या टोकण ही पारंपरिक पद्धतीचा जास्त अवलंब केला जात नाही. बांडगे याचा वापर करून पेरणी केली जात आहे. पावसापूर्वी पेरणी कशी पूर्ण होईल यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

Post a Comment

0 Comments