BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बापुसो यशवंत शेळके यांचे निधन

 बापुसो यशवंत शेळके  यांचे  निधन


शिराळा : येथील ज्येष्ठ नागरिक बापुसो यशवंत शेळके वय ९३ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
          त्यांच्या पश्चात मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दि. २७ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. भारतीय सैन्य दलातील अधिकारी हणमंत शेळके यांचे वडील तर निवृत्त सुभेदार पांडुरंग शेळके यांचे ते मोठे बंधू तर युवानेते बबलु शेळके यांचे चुलते होत.

Post a Comment

0 Comments