BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

यशोधरा महिला बचत गटाने त्यांच्यावर केली पुष्पवृष्टी


मांगले: येथील यशोधरा महिला बचत गटाने कोरोना विरुद्ध रस्त्यावर उतरलेल्याना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.

यशोधरा महिला बचत गटाने त्यांच्यावर केली पुष्पवृष्टी

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा


मांगले: ( ता शिराळा) येथील यशोधरा महिला बचतगटा ने सामाजिक बांधीलकी जपत कोरोना विरुध्द लढत असलेल्या प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना मोफत मास्क व सँनिटायझर वाटप केले.  अहोरात्र झटणाऱ्या सर्वांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर पुष्पवृष्टी ह करण्यात आली.
    पोलीस प्रशासन, पोलीस मित्र, आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी ,महसूल विभाग, स्वयंसेवक हे कोरोना. चा संसर्गवाढु नये म्हनून अहोरात्र मेहनत करत आहेत . त्यामुळे आपन आपले कर्तव्य समजून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. या भावनेतुन यशोधरा बचत गटाने ही सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अध्यक्षा जगुबाई मोहिते, श्रीदेवी मोहिते, तक्षशीला मोहिते यांच्या हस्ते सर्वांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी शिराळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, अशोक जाधव, विनोद जाधव ,तलाठी सुभाष बागडी, ग्रामविकास अधिकारी नाना कारंडे,  आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र घड्याळे, जयसिंग पवार ,आरोग्य सहाय्यक राजेंद्र गवळी ,उपसरपंच धनाजी नरूटे ग्रा. प. सदस्य राजेंद्र पाटील, विजय गराडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments