BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख एक हजाराचा धनादेश

शिराळा:नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कर्स ऑफ इंडिया, सातारा विभागाचे वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख एक हजाराचा धनादेश जलसंपदा व पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे सुपूर्द करताना जनरल सेक्रेटरी राजेंद्र इथापे सोबत खजिनदार सचिन पाटील, वरिष्ठ विकास अधिकारी सूर्यकांत कळसकर


मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख एक हजाराचा धनादेश


शिराळा, ता.३: नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कर्स ऑफ इंडिया, सातारा विभागाचे वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख एक हजाराचा धनादेश जलसंपदा व पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे जनरल सेक्रेटरी राजेंद्र इथापे यांनी सुपूर्द केला.
यावेळी एल.आय.सी.ने पी.एम.केअर फंड साठी १०५ कोटी मदत दिली आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या देशाच्या सर्व विभागीय संघटनांनी आपापल्या राज्यातील मुख्यमंत्री कोरोना सहायता निधीला ही मदत केली असल्याची माहिती इथापे यांनी मंत्री पाटील यांना दिली.
      यावेळी खजिनदार सचिन पाटील, वरिष्ठ विकास अधिकारी सूर्यकांत कळसकर उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments