BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांनी स्वखर्चाने केली २७ हजार लिटर सोडीयम हायफोक्लोराईड औषध फवारणी.

शिराळा:स्वखर्चाने औषध फवारणी करताना सौ.अर्चना शेटे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे,नगरसेवक विजय  दळवी,मोहन जिरंगे, नगरसेविका,सुजाता इंगवले,आशाताई कांबळे,सुनिता निकम,प्रतिभा पवार  बसवेश्वर शेटे,  लालासाहेब पवार,चंद्रकांत निकम, पृथ्वीसिंह नाईक, प्रमोद पवार,दिपक कुंभार, राजसिंह पाटील,अवधूत गायकवाड,  आण्णा गायकवाड, युवराज कांबळे 

त्यांनी स्वखर्चाने केली २७ हजार लिटर सोडीयम हायफोक्लोराईड  औषध फवारणी.

शिराळा, ता.२: शिराळा नगरपंचायतच्या सहा नगरसेवकांनी २७ हजार लिटर सोडीयम हायफोक्लोराईट  या औषधांची स्वखर्चातून फवारणी केली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगरपंचायतने फवारणी केली आहे.लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण ही स्वखर्चाने औषध फवारणी करण्याचा निर्णय नगरसेवक विजय  दळवी,मोहन जिरंगे, नगरसेविका,सुजाता इंगवले,आशाताई कांबळे,सुनिता निकम,प्रतिभा पवार यांनी घेतला.त्या नुसार स्वखर्चाने  फवारणी केली आहे. या फवारणीमुळे चार वेळा फवारणी होत आहे.
    यावेळी नगराध्यक्षा सौ.अर्चना शेटे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, बसवेश्वर शेटे,  लालासाहेब पवार,चंद्रकांत निकम, पृथ्वीसिंह नाईक, प्रमोद पवार,दिपक कुंभार, राजसिंह पाटील,अवधूत गायकवाड,  आण्णा गायकवाड, युवराज कांबळे आणि नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments