BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उद्योजक विजय पाटील यांनी केल्या होमिओपॅथी गोळ्या वाटप

उद्योजक विजय पाटील यांनी केल्या होमिओपॅथी गोळ्या वाटप

 मांगले ( ता.शिराळा) येथे उद्योजक विजय पाटील यांच्यावतीने पत्रकार व नागरिकांना मोफत आरसेनिक अल्बम ३०होमियोपॅथक गोळ्या वाटप करण्यात आल्या.

  यावेळी उद्योजक विजय पाटील, उपसरपंच धनाजी नरुटे, माजी सरपंच अभिजित पाटील, प्रा. भिमराव गराडे-पाटील, उत्तम गावडे, राजेंद्र पाटील, विजय चौगुले, महेश पाटील, विनोद जाधव, सुनील पाटील,  पत्रकार भगवान शेवडे,  प्रकाश मोहरेकर,  विजय गराडे, प्रा. दीपक तडाखे ,  ज्ञानदेव शिंदे ,  राजू दिवाण,  दत्तात्रय तडाखे  उपस्थित होते. या उपक्रमाचे माजी सरपंच विजय पाटील व सरपंच युवा मंच, मांगले यांनी कौतुक केले आहे.



Post a Comment

0 Comments