BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मणदुर येथील ८१ वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण


मणदुर येथील ८१ वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण


मणदुर तालुका शिराळा येथील 81 वर्षीय पुरुष कोरोणा बाधित मुंबईवरून आलेल्या मुलाच्या संपर्कात होते.
तसेच दत्त काॅलनी , मालगाव रोड , मिरज येथील 67 वर्षीय पुरुष कोरोणा बाधित. ॲम्बुलन्स मधून चौघेजण दिनांक 27 मे रोजी मुंबईवरून आले होते.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments