BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचे कुटुंबियासमवेत भाजपाचे महाराष्ट्र बचाव आंदोलन


माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचे कुटुंबियासमवेत भाजपाचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

शिराळा, ता.२२: माजी राज्यमंत्री शिवाजीराव
शिराळा:माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपल्या कुटुंबियासमवेत महाराष्ट्र बचाव आंदोलन केले.
शिराळा, ता.२२: माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत महाराष्ट्र बचाव आंदोलन केले.स
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आज कोरोनाच्या विळख्यात सापडलेला आहे. सरकार कडून कोणतीही ठोस उपाय योजना होत नाही, हतबल झालेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपा तर्फे  राज्यभरात "महाराष्ट्र बचाओ" आंदोलन करण्यात येत आहे. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून शिराळा येथे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपल्या कुटूंबियासमवेत सामाजिक अंतर ठेवता आंदोलन केले.यावेळी युवा नेते सत्यजीत नाईक,  सौ.सुनंदा नाईक,सौ.देवयानी नाईक,सौ. वेदांतीका नाईक, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments