BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

साळशिंगी ता. खानापूर येथील आठ वर्षीय मुलगा कोरोना बाधित-जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी


साळशिंगी ता. खानापूर येथील आठ वर्षीय मुलगा कोरोना बाधित-जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी 


सांगली दि. 16 (जि. मा.का) साळशिंगी तालुका खानापूर येथे आहमदाबादवरून  आलेल्या कोरोना बाधित महिलेच्या निकटवर्तीय 15 लोकांचे स्वाब कोरोना चाचणीसाठी काल घेण्यात आले होते. त्यापैकी 14 जणांचा  कोरोणा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. सदर महिलेचा आठ वर्षीय पुतण्याचा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments