BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा पोलिसांना सॅनीटायझर व मास्कचे वाटप

 शिराळा पोलिसांना  सॅनीटायझर व मास्कचे वाटप करताना सागर पाटील, बाबासाहेब पाटील, संतोष यादव 


शिराळा पोलिसांना  सॅनीटायझर व मास्कचे वाटप

शिराळा; ठाणापुडे येथील सनी कन्स्ट्रक्शन चे मालक व शिवसेना जत तालुका प्रमुख सागर पाटील, बाबासाहेब पाटील आणि शिराळा येथील परीट समाजाचे अध्यक्ष संतोष यादव यांनी शिराळा पोलिसांना  सॅनीटायझर व मास्कचे वाटप केले.
 यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विशाल,पाटील,पोलीस उपनिरीक्षक सुप्रीया दुरंदे , महादेव पाटील, सागर पाटील, बाबासाहेब पाटील, संतोष यादव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments