BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

 जगन्नाथ दौलू पिसाळ

 जगन्नाथ दौलू पिसाळ यांचे निधन

शिराळा;  येथील जगन्नाथ दौलू पिसाळ (वय ८५) यांचे वृधापकाळाने निधन झाले. ओकांर हाँटेलचे मालक दिपक पिसाळ यांचे ते वडील होत.त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन  शुक्रवारी (ता..२४) रोजी सकाळी आहे.

Post a Comment

0 Comments