BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

काळुंद्रे व निगडीच्या त्या 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह

  •  काळुंद्रे व निगडीच्या 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह

शिराळा:निगडी (ता.शिराळा) येथील त्या दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्या सहा जणांचे व काळुंद्रेच्या एकाचा असे ७ जणांचे आवाहल निगेटिव्ह आल्याने निगडी व काळुंद्रे ग्रामस्थ आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
सोमवारी २४ जणांन पैकी १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. निगडीच्या ६ व काळुंद्रेच्या एकाचा अहवाल प्रलंबित होता.आज मंगळवारी ते सात अहवाल निगेटिव्ह आले आहेत. निगडीतून एकूण ४५ जणांचे स्वॅब तपासणी साठी पाठवण्यात आले होते. त्या पैकी दोन पॉझिटिव्ह आले असून ४३ जण निगेटिव्ह आले आहेत.त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.


Post a Comment

0 Comments