BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्ह्यात ८६ व्यक्ती इन्स्टिट्युशनल क्वारंटाईमनमध्ये


सांगली जिल्ह्यात ८६ व्यक्ती इन्स्टिट्युशनल क्वारंटाईमनमध्ये

सांगली : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 86 व्यक्ती इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये आहेत.
  मिरज क्रीडा संकुल येथे 41, शासकीय तंत्रनिकेतन १५ व समाज कल्याण वसतिगृह कडेगाव येथे ३० व्यक्ती आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६४० स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या असून ५७१ स्वॅब टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत.  27 जणांना जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेली होती. यापैकी 26 जण कोरानामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे. तर 42 स्वॅब टेस्टचा अहवाल अप्राप्त आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments