BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नगरपंचायत सफाई कामगारांना जीवन आवश्यक वस्तू व हेल्थ कीट

 नगरपंचायतीच्या  सफाई कामगारांना जीवन आवश्यक वस्तू व हेल्थ कीट वाटप करताना  पृथ्वीसिंग नाईक सोबत मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे,नगराध्यक्षा अर्चना शेटे ,नगरसेवक विजय दळवी, बसवेश्वर शेटे,  प्रा. राजसिंह पाटील , अवधूत गायकवाड, प्रसाद गोसावी, सूरज  कांबळे.
नगरपंचायत  सफाई कामगारांना जीवन आवश्यक वस्तू व हेल्थ कीट

शिराळा:कोरोनाच्या  पाश्र्वभूमीवर शिराळा नगरपंचायतीच्या सर्व सफाई कामगारांना प .पू. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालक पृथ्वीसिंग नाईक यांच्या हस्ते  जीवन आवश्यक वस्तू व हेल्थ कीट वाटप करण्यात आले .यावेळी
 मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे,नगराध्यक्षा अर्चना शेटे ,नगरसेवक विजय दळवी, बसवेश्वर शेटे,  प्रा. राजसिंह पाटील , अवधूत गायकवाड, प्रसाद गोसावी, सूरज  कांबळे व सर्व नगरपंचायत सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments