BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493


शिराळा:मांगले( ता शिराळा) येथील श्रीमती कासुबाई धोंडीराम गराडे- पाटील (वय १००)
यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष प्रा. भिमराव गराडे- पाटील यांच्या मातोश्री व पत्रकार विजय गराडे यांच्या आजी होत. रक्षाविसर्जन शनिवार (ता.२) रोजी सकाळी दहा वाजता मांगले येथे आहे .

Post a Comment

0 Comments