BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगले (ता.शिराळा) येथील पूरग्रस्तांना शिराळा सांस्कृतिक कला मंच,साई चॅरिटेबल ट्रस्ट,आयुष्य सुंदर फाउंडेशन मुंबई,चिंतामणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रिळे, स्वर साधना संगीत विद्यालय, शिराळा मराठी पत्रकार संघ,महाराष्ट्र पत्रकार संघ,मेघना ट्रॅव्हल्स कंपनी मुंबई, साई कलेक्शन वाटेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कपडे,गहू,तांदूळ वाटप करताना सर्व कार्यकर्ते.
मांगले येथे पुरगर

शिराळा, ता.१४:मांगले (ता.शिराळा) येथील पूरग्रस्तांना शिराळा सांस्कृतिक कला मंच,साई चॅरिटेबल ट्रस्ट,आयुष्य सुंदर फाउंडेशन मुंबई,चिंतामणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, स्वर साधना संगीत विद्यालय, शिराळा मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र पत्रकार संघ,मेघना ट्रॅव्हल्स कंपनी मुंबई, साई कलेक्शन वाटेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कपडे,गहू,तांदूळ वाटप करण्यात आले.
यावेळी  दिनकर नलावडे, अनंत खोचरे, रंगराव घागरे, डॉ.शैलेश माने,वैजनाथ चौगुले,प्रीतम निकम, विजय गराडे, अरुण पाटील, विक्रम दाभाडे,चंद्रकांत गुरव,मनोज मस्के,रणजित चव्हाण, पोपट पाटील, प्रताप माळी, शिवाजीराव चौगुले, दीपक सावंत , प्रीतम भामरे, नीरज सुर्वे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments