BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अशोक देशमुख यांचे निधन

  अशोक  देशमुख यांचे निधन
भाटशिरगाव ( ता.शिराळा ) येथील अशोक गंगाराम देशमुख वय ६४ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.शिराळा पंचायत समितीचे शिक्षणविस्तार अधिकारी बाजीराव देशमुख यांचे ते बंधू होत . त्यांच्या पश्चात पत्नी  दोन मुले दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार २९ रोजी सकाळी १० वाजता भाटशिरगाव येथे  आहे.

Post a Comment

0 Comments