BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दत्ताजीराव पांडुरंग शिंदे यांचे निधन

दत्ताजीराव पांडुरंग शिंदे

दत्ताजीराव पांडुरंग शिंदे यांचे निधन
शिराळा,ता.२६:  येथील सेवा निवृत्त अभियंता दत्ताजीराव पांडुरंग शिंदे(वय ७४) यांचे निधन झाले.  ते म्हाळसाकांत पेट्रोल पंपाचे मालक व विक्रीकर सल्लागार सागर शिंदें यांचे ते वडील होत.त्यांचा पशात पत्नी ,दोन मुले,मुलगी सून ,नातवंडे असा परिवार आहे,रक्षाविसर्जन विधी शुक्रवारी( ता. २७) रोजी सकाळी १० वाजता शिराळा येथे होणार आहे,
खराटा शॉर्ट फिल्म

Post a Comment

0 Comments