सीताबाई रामचंद्र यादव यांचे निधन
सोनवडे (ता .शिराळा) येथील सीताबाई रामचंद्र यादव (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी सकाळी सोनवडे येथे आहे.पुरस्कार प्राप्त खराटा ही शॉर्ट फिल्म् पहायला विसरु नका
आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरु नका
0 Comments