BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा महाविद्यालयात युवा महोत्सव उत्साहात संपन्न


 वारणा महाविद्यालयात युवा महोत्सव  उत्साहात  संपन्न
एेतवडे खुर्द येथील वारणा महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, अंतर्गत घेण्यात आलेला ३९ वा युवा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
  स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
एकांकिका स्पर्धेमध्ये प्रथम पद्मभूषण डॉ.वसंत दादा पाटील महाविद्यालय तासगाव,  प्रथम क्रमांक,  द्वितीय क्रमांक कर्मवीर भाऊराव पाटील इस्लामपूर, तृतीय क्रमांक वसंतदादा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सांगली, 
 लघु नाटिकेत प्रथम क्रमांक विलिंग्डन महाविद्यालय सांगली,  द्वितीय क्रमांक शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज, तृतीय क्रमांक नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पेठ,
       मूकनाट्य मध्ये विलिंग्डन महाविद्यालय सांगली, द्वितीय क्रमांक डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगलवाडी, तृतीय  क्रमांक नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पेठ, यांनी मिळवला,
      पथनाट्य मध्ये प्रथम क्रमांक कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय उरून इस्लामपूर, द्वितीय शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज,  तृतीय क्रमांक देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय चिखली यांनी मिळवला.
लोकनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक  यशवंतराव चव्हाण कॉलेज उरुण  इस्लामपूर,  द्वितीय क्रमांक  विश्वासराव नाईक आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय  शिराळा, तर तृतीय देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय चिखली यांनी मिळवला.
 लोककला स्पर्धेमध्ये डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलवाडी, तर द्वितीय श्रीमती कस्तुरबाई वालचंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेज सांगली, तर तृतीय मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव यांनी मिळवला.
  लोकसंगीत वाद्यवृंद स्पर्धेमध्ये बळवंत कॉलेज विटा द्वितीय देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक सायन्स महाविद्यालय चिखली यांनी मिळवला.. भारतीय सामूहिक गीत मध्ये मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव,  द्वितीय आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ऑफ पलूस, यांनी पटवला तर तृतीय विश्वासराव नाईक आर्ट्स कॉमर्स अँड बाबा नाईक सायन्स महाविद्यालय शिराळा यांनी मिळवला,
       वादविवाद या स्पर्धेमध्ये राजाराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साखराळे द्वितीय क्रमांक मिरज महाविद्यालय मिरज तृतीय क्रमांक श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर यांनी मिळवला,
    मराठी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनुक्रमे विश्वासराव नाईक आर्ट्स अँड कॉमर्स अँड बाबा नाईक सायन्स महाविद्यालय शिराळा, द्वितीय चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सांगली, तर तृतीय आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पलूस यांनी मिळवला, हिंदी वकृत्व स्पर्धेमध्ये श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर यांनी प्रथम क्रमांक मिळवला . द्वितीय क्रमांक मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव तर तृतीय यशवंतराव चव्हाण आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज इस्लामपुर यांनी मिळवला.
   इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी द्वितीय क्रमांक देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय चिखली तर तृतीय आदर्श महाविद्यालय विटा यांनी मिळवला.
सुगम गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव तर द्वितीय क्रमांक कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय उरुण इस्लामपूर तर तृतीय अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा यांनी मिळवला,
नकला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव तर द्वितीय राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साखराळे, तृतीय क्रमांक विश्वासराव नाईक आर्ट्स अँड कॉमर्स अँड बाबा नाईक सायन्स महाविद्यालय शिराळा यांनी मिळवला.
  यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ,  देवानंद शिंदे, सिक्कीम चे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील , कृष्णात पिंगळे, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, डॉ. क्रांतीकुमार पाटील, डॉ. डी.आर. मोरे, वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments