BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विशाल घोलप यांचे निधन

   

 विशाल घोलप यांचे निधन

चिंचोली (ता.शिराळा) येथील  ग्रामपंचायत सदस्य व जय भिम जय भारत विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष, विशाल भिवा घोलप (वय ३५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. ते पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  सचिव व हातकणंगले लोकसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे.
------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments