पहिल्या दिवशी 7अर्ज विक्री
शिराळा विधानसभा मतदारसंघात आज ६ उमेदवारांसाठी ७ उमेदवारी अर्जाची विक्री झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरविॆद लाटकर यांनी दिली.आज अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी श्रीनिवास जयसिंग जाधव (अपक्ष-२ ), शरद शिवाजी कांबळे (बहुजन समाज पार्टी), संभाजी दादासाहेब पाटील (अपक्ष), अनिल विश्वास काटे(अपक्ष),
गौतम दिनकर कांबळे( अपक्ष) , धनाजी भीमराव कांबळे(अपक्ष) यांनी हे घेतले आहेत.
0 Comments