BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जगाला समृद्ध करणारी महाराष्ट्राची माती:शिवरत्न शेटे


शिराळा : येथे कै. वसंतराव नाईक बाबा  स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवरत्न शेटे सोबत मानसिंगराव नाईक, अॅड भगतसिंग नाईक, विश्वप्रतापसिंग नाईक, पी व्ही पाटील आदी

 जगाला समृद्ध करणारी महाराष्ट्राची माती:शिवरत्न शेटे

पी. जी.शिंदे व एच. बी. घाटगे यांनजीवन गौरव पुरस्कार

 शिराळा,ता.८:जगाला समृद्ध करणारी महाराष्ट्राची माती असून हजारो वर्षाची सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा महाराष्ट्राला लाभली असल्याचे प्रतिपादन शिव व्याख्याते शिवरत्न शेटे यांनी केले. 

शिराळा येथे कै वसंतराव नाईक बाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धा व सेवक यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना केले.अध्यक्षस्थानी माजी आमदार मानसिंगराव नाईक
या वेळी शेटे म्हणाले की महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माची माणसे ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर प्रेम करणारी होती.
या वेळी जीवन गौरव पुरस्कार पी. जी.शिंदे व एच. बी. घाटगे यांना
 तर  प्रा. भीमराव दशवंत, श्रीमती अफसाना मुल्ला, एस. एस. नलवडे, अशोक पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार  देण्यात आला.
या वेळी पी जी शिंदे,संग्राम मोहीते यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी स्वागत व प्रास्ताविक बाजीराव पवळ, तर सूत्रसंचालन एस.एस.नलवडे यांनी केले.
या वेळी  होते.
या वेळी अॅड भगतसिंग नाईक, संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंग नाईक, पी. व्ही.पाटील, पृथ्वीसिंग नाईक, अॅड दुर्गा नाईक, सौ. लता पाटील, रणजित नाईक, उदयसिंगराव नाईक,आण्णासो पाटील, सौ नम्रता नाईक, सौ. राजाक्का पाटील, भीमराव गायकवाड, एस.एम. शिंदे, ए. सी. पाटील, जे. पी. बाऊचकर उपस्थित होते .आभार डाॅ तानाजी हवालदार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments