BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493


संदीप गारे यांना पी.एच.डी.

शिराळा, ता.२१: येथील विश्वासराव नाईक कला वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रा. संदिप गारे यांना सोलापूर विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली आहे .त्यांनी स्टडीज ऑन पोटॅन्शियल सॉइल स्ट्रेप्टोमायसिस प्रोड्युसिंग टायरोसिनेज या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना एस. डब्ल्यू .कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले .संस्थेचे अध्यक्ष भगतसिंग नाईक, प्राचार्या उज्वला पाटील, प्रा. संदीप देशमुख, प्रा.सुशीलकुमार  गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments